8. छोटेसे बहीणभाऊ class 6 marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) छोटेसे कोण आहेत ?  (1) मुले 2) भाऊ 3) बहिणी 4) बहीणभाऊ) उत्तर: 4) बहीणभाऊ ख) शेतांना ते काय देणार आहेत ?  (1) खत 2) बहार 3) औषध 4) पाणी) उत्तर: 2) बहार ग) बहीणभाऊ कसे गाणार आहेत ? (1) सुरात 2) मोकळ्या श्वासाने 3) उदासपणे […]

7. मला लाट व्हायचंय! Class 6 Marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) अखिल भारतीय नेव्ही जलतरण स्पर्धेचे निमित्त काय होते ?  (1) सिविलियन डे 2) नेव्ही डे 3) एअरफोर्स डे 4) आर्मी डे) उत्तर: 2) नेव्ही डे ख) 19 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा कोठे होणार होत्या ?  (1) सोलापूर 2) मुंबई 3) नागपूर 4) कुलाबा) उत्तर: 3) नागपूर ग) […]

6. हुताशनी पौर्णिमा Class 6 Marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) हिरण्यकशिपू कोणत्या वंशाचा होता ?  (1) देव 2) मानव 3) राक्षस 4) यक्ष) उत्तर: 3) राक्षस ख) हिरण्यकशिपूच्या बहिणीचे नाव काय होते ? (1) शूर्पणखा 2) होलिका 3) मेनका 4) ताडीका)  उत्तर: 2) होलिका ग) होळीसाठी कोणता नैवेद्य करतात ? (1) दहीभाताचा 2) श्रीखंड पुरीचा 3) […]

5. या झोपडीत माझ्या… इयत्ता ६ marathi सप्तर्षी

5. या झोपडीत माझ्या… प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) कवी कोठे पडावयास सांगत आहे ? (1) बिछान्यात 2) अंथरुणात 3) भूमीवर 4) चटईवर) उत्तर: 3) भूमीवर ख) नित्य कोणते गायन करायचे आहे? (1) सुरांचे 2) गाण्याचे 3) प्रभुनामाचे 4) संगीताचे) उत्तर: 3) प्रभुनामाचे ग) झोपडीच्या दाराला काय नाही लावले आहे? (1) […]

4. निसर्ग समृद्ध आंबोली घाट

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) रस्ता ओलाचिंब कशामुळे झाला आहे? (1) रस्त्यावर पाणी सांडले. 2) रंगपंचमी होती. 3) पावसाची सर येऊन गेली. 4) दव पडले होते.) उत्तर: 3) पावसाची सर येऊन गेली. ख) माही कोकणात कोठे चालली होती? (1) फिरायला 2) गावाला 3) अभ्यासाला 4) समुद्रकिनारी) उत्तर: 2) गावाला ग) कोकणात […]

पाठ ३ शिवा काशीद ( इयत्ता ६ वी सप्तर्षी )

शब्दार्थ नाभिक: न्हावी नक्कल: छबी कारकिर्द: era महाद्वार: Main Entrance वेढा: चारही बाजूने बंद राजवस्त्रे: राजेशाही कपडे शार्दूल: सिंह पवित्र: निर्मळ खोपटे: झोपडी बिनशर्त: विनाअट तलवार: खड्ग निवडक: मोजके प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) शिवा मनाने कसा होता ? (1) कठोर 2) निर्मळ 3) निग्रही 4) कोमल) उत्तर: 2) निर्मळ ख) […]

पाठ २ – महर्षी वाल्मिकी

शब्दार्थ निबिड: गर्द अरण्य: जंगल मध्यावर: मध्यभागी धन दौलत: संपत्ती महान: मोठे क्रूर: दुष्ट अनपेक्षित: अपेक्षा नसलेले भागीदार: सहभागी वारुळ: ant hill जप: स्मरण तपस्वी: साधू चेहरा उतरणे: उदास होणे रुपांतर: परिवर्तन होणे मागोवा घेणे: पाठलाग करणे सकारात्मक बदल घडणे: चांगला बदल होणे मौखिक प्रश्न प्रश्न: गावात कोण आले होते? उत्तर: गावात महर्षी नारदमुनी आले […]

पाठ १: संतवाणी ( class 6 – Marathi Saptarshi )

. शब्दार्थ आणि वाक्प्रचार (Vocabulary and Phrases) खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा १. पांडुरंगाला काय घातली आहे? २. कोणाचे गुणगान गायचे आहे? ३. ईश्वरचरणी कसे राहावे? मौखिक प्रश्न प्रश्न: साद कोणाला घातली आहे? उत्तर: साद पांडुरंगाला घातली आहे. प्रश्न: गाथेत काय दिसले? उत्तर: गाथेत विठ्ठल भक्ती दिसली. प्रश्न: संतांचे बोल कसे आहेत? उत्तर: संतांचे बोल […]