पाठ – ४ : माय मराठी
चोखोबाच्या घामात मी, सावतामाळ्याच्या शेतात मी, कुंभाराच्या मातीत मी, नामदेवांच्या रचनेत मी, एकनाथांच्या भारुडात, मुक्ताईच्या ताटीत मी आणि ज्ञानोबांच्या मराठीत मी. शब्दार्थ एका शब्दात उत्तरे लिहा १. मी म्हणजे कोण? उत्तर: माय मराठी. २. ‘वाळवंट’ म्हणजे काय? उत्तर: चंद्रभागेचे वाळवंट. ३. मंदिर कोणाचे आहे? उत्तर: आई भवानीचे आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा १. ‘ओवी’ कोणाची […]
पाठ – ३ : स्वराज्याचा शिलेदार
छत्रपती शिवाजी महाराज रत्नपारखी होते. महाराजांकडे अनेक रत्ने होती. महाराज कलागुणांना पारखत असत. असेच एक रत्न म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी हेरगिरी करायचे. बहिर्जींना उत्तम प्रकारे मराठी, हिंदी व उर्दू येत होते. स्वराज्यात हजारो गुप्तहेर होते. बहिर्जी लहानपणापासूनच वेषांतर करण्यात तरबेज होते. ते इतके अचूक वेषांतर करायचे की त्यांचे निरीक्षण अतिशय बारकाईने असायचे. त्यांनी […]
पाठ – २ : काळ आला होता; पण…
शब्दार्थ एका वाक्यात उत्तरे लिहा १. राजा परीक्षित कशासाठी प्रसिद्ध होता? उत्तर: राजा परीक्षित प्रजाहितदक्ष आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. २. राजा परीक्षिताकडे काय होते? उत्तर: राजा परीक्षिताकडे अफाट ज्ञान व सामर्थ्य होते. ३. ज्ञानामुळे राजा परीक्षित कसा बनला? उत्तर: ज्ञानामुळे राजा परीक्षित अहंकारी व क्रोधी बनला. ४. राजा परीक्षित कोणाचे प्रवचन ऐकायचा? उत्तर: राजा परीक्षित […]
१ . संतांचा मेळा ( सौ. विभावरी रास्ते )
Taken from the workbook of Mr. Reeansh Polojwar VIII B VidyahVihar Convent शब्दार्थ (Word meanings)द्वार :दरवाजा doorमंदिर : देऊळ templeन्यास :स्थापन establishमहती : प्रसिद्धी fameअपार : असीम – extremeअमृत : मधु nectureबाग :-बगीचा – gardenदंग : मग्न engrossसर्वस्व : सगळे – everythingथोर : महान – greatवाक्प्रचारज्ञानाचे द्वार उघडणे:- ज्ञानाचा खजिना मिळणे.कुशीत देणे :- सोपवणे.ध्यास लागणे […]
