Taken from the workbook of Mr. Reeansh Polojwar VIII B VidyahVihar Convent

शब्दार्थ (Word meanings)
द्वार :दरवाजा door
मंदिर : देऊळ temple
न्यास :स्थापन establish
महती : प्रसिद्धी fame
अपार : असीम – extreme
अमृत : मधु necture
बाग :-बगीचा – garden
दंग : मग्न engross
सर्वस्व : सगळे – everything
थोर : महान – great
वाक्प्रचार
ज्ञानाचे द्वार उघडणे:- ज्ञानाचा खजिना मिळणे.
कुशीत देणे :- सोपवणे.
ध्यास लागणे :- ओढ लागणे.
तारणे :- रक्षण करणे.
गजर करणे :- मोठ्या आवाजात एकत्रितपणे ईश्वराचे नाव घेणे.

मौखिक कौशल्य
Speaking Skill, Vocabulary Development
1) कवयित्री कोठे जाऊया असे म्हणत आहेत?
2) संतांचे माहेर कोणते आहे?
3) विठुराया कोठे भेटणार आहे?
Comprehension
उपयोजित लेखन
प्र .1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.
Tick the correct answer.
क) संत ज्ञानोबा कोणते द्वार उघडतात ?
1) मोक्षाचे
2) प्रपंचाचे
3) ज्ञानाचे
(4) संसाराचे

ख) ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथात काय आहे?

1) मधाची गोडी

2) अमृताची गोडी

3) अवीट गोडी

4) साखरेची गोडी

ग) ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगाला काय देतो ?

1) अमृत

2) ज्ञान

3) तत्त्वज्ञान

4) आधार

प्र. २ एका वाक्यात उत्तरे लिहा.


प्र. ३ सविस्तर उत्तरे लिहा.

खालील पद्यांशाच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

Read the poem and answer the questions.

गोरा कुंभार दंगला, नाम रंगाच्या मातीत,

संसाराच्या स्वप्नांना, दिले विठूच्या कुशीत !

अपार भक्ती भाव, असे संतांचीये ठायी,

अर्पिले सर्वस्व साऱ्यांनी, विठू माऊलीच्या पायी !

थोर महती या संतांची, आपण गात राहू,

मुखी नाम पांडुरंगाचे, सतत घेत राहू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *